
शिवगर्जना ढोल-ताशा ध्वज पथक
लक्ष्मी रोडचा बुलंद आवाज
300+
धोल ताशा
50+
ध्वज
500+
सदस्य
24+
वर्षे अनुभव
मान संस्कृतीचा, आवाज महाराष्ट्राचा!!
आमचा ढोल-ताशा ध्वज पथक महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा जपतो. गणेशोत्सव, शिवजयंती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आम्ही परंपरिक वाद्यांच्या तालावर वातावरण उत्साहाने भरून टाकतो. आमच्या प्रत्येक तालावर महाराष्ट्राचा अभिमान दिसतो.
आमच्याबद्दल अधिक जाणून घ्याआमची यशोगाथा
500+
यशस्वी कार्यक्रम
विविध सामाजिक संस्था व मंडळांसोबत सहभाग
24+
वर्षांचा अनुभव
सेवेचे सातत्य
500+
सक्रिय सदस्य
सर्व वयोगटांतील वादक
औपचारिक कार्यक्रम
गणपती प्राणप्रतिष्ठा
अखिल मंडई मंडळ, पुणे
७ सप्टेंबर २०२४
शिवजयंती
लाल महाल
19 फेब्रुवारी 2024
नवरात्रोत्सव
मध्य प्रदेश
15 अक्टोबर 2024
आमच्या सेवा
गणेशोत्सव
शिमोत्सव
शिवजयंती
सांस्कृतिक कार्यक्रम
ढोल पथक प्रशिक्षण
कॉर्पोरेट इव्हेंट्स
संपर्क
कार्यक्रमांसाठी